स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 13)

(20)
  • 8.7k
  • 3.8k

सब कुछ देकर भी तुने अपना माना नही जरूर कोई खोट रेह गयी मुक्कद्दर के आशियाने मे मै धुंडती रही तुझं मे भगवान अकसर तुम तो विविध रंगो से सजाये पत्थर मिले . नित्या घरी पोहोचली होती ..तिला आज काय होणार आहे याचं भान नव्हतं ..त्यामुळे बिनधास्त होत काम करू लागली ..इकडे नित्याकडे सासूबाई खूप रागाने पाहत होत्या ..तिलाही ते लक्षात आलं होतं पण हे नेहमीचच असल्याने तिने सासूबाईकडे लक्ष दिलं नव्हतं ..इकडे संध्या झोपेतून उठून रडू लागली होती त्यामुळे नित्याने तिला दूध पाजलं आणि तिला हसवू लागली ..सायंकाळची वेळ असल्याने स्वयंपाक देखील करणे गरजेचे होते त्यामुळे संध्याला सासूबाईकडे सोपवू