क्लासमेट...

  • 20.8k
  • 5.2k

classmates...........❣️ सर्वांना आपल्या शाळेतील आठवणी, शाळेतील मित्र मैत्रिणी... संपूर्ण मित्र-मैत्रिणींचे संपूर्ण नावही तोंडपाठ असते नाही का!!!!!!!!!........ एखाद्याचं नाव घ्यायचं म्हणजे संपूर्ण नावासहित त्याची माहिती असायची.... शाळा म्हटलं की आपल्याला बालवाडीपासून ते दहावीपर्यंत आपली बाल शाळा असते ?? या शाळेतील आणि सर्वांसोबत घालवलेले सुवर्णक्षण अविस्मरणीय असतात... नाही का!!!!! सर्वांचे मन लहानांचे बालपण किती सुंदर क्षण असतात हे जे आपल्या मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात गाजवलेली असतात..... माझ्या प्रत्येक वर्गातील माझ्या वर्गमैत्रिनी म्हणजेच आता सोप्या भाषेत सांगायचे झाले तर क्लासमेट्स... या माझ्या सागळ्य पेक्सा कितीतरी वेगळ्या होत्या... आम्हा मैत्रिणीचे विश्र्वचं वेगळे होते. . त्यांच्याशी मैत्री करायला मलाही खूप पापड करावे लागले... बर का!!!!! माझा