समर्पण - १३

(12)
  • 8.7k
  • 4.1k

समर्पण-१३ कैसे समझेगा कोई, तेरे मेरे रिश्ते कि गहराई । सिमटा है तू मुझमे ऐसे, जैसे हो मेरी परछाई । माझ्या प्रत्येक अडचणीत विक्रम माझी सावली म्हणून उभा असायचा. आम्हाला एकमेकांची इतकी सवय झाली होती की कोणतीही छोटी गोष्ट आमच्या आयुष्यात घडली तर आम्ही बैचेन असायचो एकमेकांना सांगण्यासाठी. विक्रम ने मला माझं आणि अभय च नातं सावरण्यासाठी तर मदत केलीच पण माझ्या करीअर साठी पण मला तो खुप प्रोत्साहन द्यायचा. तो मला नेहमी बोलायचा, "सोनू तू इतकी हुशार आहेस, एवढ तुझं शिक्षण झालयं, तुझ्या करीअर वर लक्ष दे...घर, संसार या गोष्टी आयुष्यभर आहेतच पण तुझं स्वतःच अस्तित्व जप...तू कोणावरही अवलंबून