प्रेम भाग - 16

(33)
  • 10.7k
  • 2
  • 5.1k

मी अंजलीचा गैरसमज दूर करण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याने माझा च तोटा जाहाला . ती मझ्या विषयी खूपच वाईट विचार करायला लागली . मग मीच ठरवले, की ह्या पुढे तिचा विचार सुध्दा करायचा नाही .तिच्या पासून दूर रहायचं. मी तस वागू ही लागलो होतो, पण आमच्या ग्रूप मधे सगळ्यांना समजले होते, की मला, अंजली फार आवडते, पण ती काही माझं ऐकूनच घेत नाही . शिवाय मझ्या विषयी ती फार वाईट विचार करते . आणि आता मी सगळ्या पासून नाराज होऊन तिचा विचार सोडून दिला . पण आमच्याच ग्रूप मधील