मायाजाल - २४

(11)
  • 9.7k
  • 5.2k

मायाजाल-- २४ काही दिवसांतच डाॅक्टर संदीपशी खूप जुनी ओळख आहे असं नीनाताईंना वाटू लागलं होतं. त्या विचार करत होत्या; " नशिबानं इतकं चांगलं स्थळ चालून आलंय! प्रज्ञाला अगदी शोभतील असे आहेत डाॅक्टर संदीप! त्यांचा स्वभाव किती चांगला आहे! इतक्या तरूण वयात एवढं यश मिळवलंय पण त्यांना थोडाही अहंकार नाही!--- पण अगोदर प्रज्ञाशी बोलायला हवं! तिचं मन जाणून घेणं महत्वाचं आहे!"रात्री त्यांनी प्रज्ञाला सगळं सांगितलं. " किती सुस्वभावी