वर्तमान पत्र - भाग 7

  • 7.4k
  • 2.1k

अमित त्यच्या नवीन घरी रहायला जातो . त्याला त्यच्या नवीन घरी कोणताच वर्तमान पत्र नसतो केव्हा त्या रहस्य मय वक्ती पण. त्यामुळे अमित खूप खुश होता . ऑफीस मधल्या लोकांशी अमित संवाद साधतो. अमित खूप खुश असतो घरी येतो आने पाहतो दरवाजा उघडून तर अमित च्या घरामधे टेबल वरती तो रहस्यांचा माय पेपर ठेवला होता .अमित चा चेहऱ्या वर असणारे हसू काही काळात नाहीसे जालें होते. तो वर्तमान पत्र पाहुन अमित ला काय करावं कळेना तो देवा कडे हताश होऊं मारन मागतो .या वर्तमान पत्रा त अमित साठी खूप मोठा धक्का