सहनशक्ती

  • 15.7k
  • 1
  • 4.4k

सहनशक्ती....आज दुपारी मी शेतात द्राक्षाची खुरपणी करत असताना माझ्या मैत्रिणीचा फोन आला ..??.मग मी हेडफोन कानात टाकून फोन शर्टच्या खिशात टाकून दिला, मला माहिती होतं कमीत कमी तासभर तरी ती मला सोडणार नाही.....? इतका वेळ जर मी तिला बोलत बसले तर माझं काम आहे तसंच राहील म्हणून मी हेडफोन नेहमीच माझ्या खिशात ठेवते...,? स्मार्ट आहे न मी ?नेहमीप्रमाणेच आजही तिने मला दुपारच्या वेळेत फोन केला कारण दुपारी तिची खाष्ट सासूबाई तीन तासाची कुंभकर्णाची झोप घेते...त्याच वेळेस फक्त ती माझ्याशी बोलू शकते....,? तिला नेहमीच मला फोन करायला काहीतरी कारण हवे असते ☺️त्यांच्या घरात काही वाद विवाद झाले किंवा तिच्या आणि तिच्या