मैत्री : एक खजिना ... - भाग 13

  • 8.3k
  • 3.6k

13....सानू सध्या तरी शांतच असते... ती विचार करत असते रात्री सुमेध ला काय आणि कसा सांगू तो कसा रिऍक्ट करेल.... बाप्पा मला माहिती आहे तू नेहमीच माझ्या पाठीशी आहेस माझं निर्णय बरोबर असेल ना.... बाप्पा लक्ष असू दे रे...... .. .. .. विचार करता करता संध्याकाळ होते.... ... .. तोच डोर बेल वाजते.... त्या आवाजाने सानू भानावर येते तो पर्यंत सुमेध डोर उघडायला गेला होता... ... आणि सुमेध म्हणतो हेय अभि कसा आहेस येना आत ये... अभि आत येतो आणि म्हणतो काही नाही रे थोडा काम होता खरं तर डॅड चा निरोप द्यायचा होता.. .. तो पर्यंत सावी ही बाहेर आली होती.... अभि म्हणतो अरे माझी बहीण कुठे आहे कि मॅडम आत्ता परत दौऱ्यावर गेल्या कुठे... तोच बाल्कनी मधून सानू आवाज देते