स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 11 )

(16)
  • 9.5k
  • 4k

तुझमेही सुबहँ तुझंमेही शाम धुंड लेती हुतुमही हो मेरी पेहली और आखरी मोहब्बतआज ये दुनिया से एलान करती हु जेमतेम डिसेंबर उजाळला होता ..सर्विकडे थंडी वाढायला सुरुवात झालं होती तर मुंबईमध्ये दमट वातावरण असल्याने फार काही जाणवत नव्हतं ..सायंकाळची वेळ होती ..संध्या पाळण्यात झोपून होती तर नित्या घराची कामे करत होती ..साफसफाई करून ती संध्याजवळ पोहोचली तर संध्या तिच्याकडेच पाहत होती ..संध्याला थंडी वाजू नये यासाठी नित्याने पुरेपूर काळजी घेतली होती ..संध्या तिला पाहत असताना नित्या गुडघ्यावर टेकत म्हणाली , पिल्लू तू झोपली नाहीस ..ममा काम करत असताना लपून लपून पाहत आहेस होय ..( आणि अचानक संध्या हसू लागली