वर्तमान पत्र - भाग 6

  • 7.3k
  • 2.1k

अमित त्याच जूने घर सोडून त्याने पहीलेल्या नवीन घरी रहायला जातो . त्या रात्री अमित कडे असणारी बँक मधून लूतलेल्य पैशाची ब्याग व एक खाकी लिफ़ाफ़ा असतो तो आपण दूर फेकून देऊ केव्हा नष्ट करू हा विचार अमित कार्यों त्यामुळे त्या रात्री त्याला सुखाची जोप लागते .दुसऱ्या दिवशी अमित ऑफीस ला सुटी टाकतो कारण त्याला बाजारातून काही सामान आणायचे होते. त्याला त्याच्या जुन्या घरी जाऊंन ते सगळं सामान आणायची अजिबात इक्चा नव्हती कारण अमित ला शंका होती की ती रहस्यां मय व्कती नजर ठेऊन त्याचा पट्लग करून त्याच्या नवीन ठीकन्यचा पता