तुझी माझी लव्हस्टोरी... - 2

(13)
  • 15.5k
  • 9.6k

भाग-२ दुसऱ्या दिवशी दिव्या आणि कृष्णा सकाळी ऑफिस मध्ये पोहोचतात..."हाय, गुड़ मोर्निंग दिव्या आणि कृष्णा... मानव त्यांना हात करत म्हणतो..""गुड़ मोर्निंग मानव सर...कृष्णा""गुड़ मॉर्निंग सर...दिव्या""अग तुम्ही दोघीही मला सर नका बोलू...सगळे ऑफिस मध्ये मला नावानेच हाक मारतात.. तुम्ही पण मानव म्हणा☺️""ओके मानव" आणि तिघेही हसू लागतात...मग मानव दिव्या आणि कृष्णा ची ओळख करून देतो सगळ्यांशी.. त्या दोघी लगेच मैत्री करत होत्या सगळ्यांनसोबत..सगळे हसत हसत गप्पा मारत असतात तितक्यात सिद्धार्थ येतो.. येताच कृष्णा च्या हसणयाचा आवाज त्याच्या कानावर पडतो...तिचे ते घायाळ करणारे