निरागस चेहरे आणि माणुसकीचे हृदय...! भाग 2

  • 8.7k
  • 2.5k

मागील भागातून समोरचे लिखाण....! तरी पण आदर्शला विश्वास बसत नाही. इकडे पाहता-पाहता साडेनऊ वाजले असतात. त्याला कामावर जायचे आहे, त्याला लक्षातच येत नाही. तो पुन्हा मोठ्या हिमतीने त्या भाविक समोर प्रश्न करतो. ही छोटीशी मुलगी कोण आहे? तिचं नाव काय? भाविक म्हणतो...! ही छोटीशी माझी बहीण आहे. तिचे नाव वैष्णवी आहे. ते बाळ अगोदर बोलण्यासाठी हिचकत होता. पण आता तो बिनधास्तपणे बोलू लागला. आदर्श तर खूपच हादरून गेला होता. त्याच्या चेहऱ्याकडे पाहून व नाव ऐकून त्याला वाटत होते की, हे कुणीतरी मध्यमवर्गीय कुटुंबातले असले पाहिजे. तरी पण तो त्या मुलांना प्रश्न