स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 10 )

(15)
  • 12.4k
  • 1
  • 4.4k

लाखो दुवाओ किस्मत से लढकर इस पल मे पाया है तुझे .. लगा था हर घाव दिलं पे यु तिर की तरह फिरभी सब कुछ भुलकर अपना बणाया है तुझे अब तो , ना तकरार है ना है किसींसे कोई आरजु .. तुम को पा लिया तो लगे सब कुछ जी लिया है मैने जी लिया है मैने .. नित्या ऑपरेशन थेटरमध्ये होती ..तिची स्थिती आणखीच खालावली होती ..डॉक्टर शक्य होईल तेवढे प्रयत्न करत होते ..बाळ अगदी काही क्षणातच आईच्या गर्भातून बाहेर येणार होते आणि नित्याला वेदना असह्य झाला ..ती शरीरातून पूर्ण ताकद काढून ओरडत होती आणि काही