संत एकनाथ महाराज - 3

  • 19.1k
  • 1
  • 7.9k

संत एकनाथ महाराज-3अंतिम भाग...✍️✍️?Archu?श्री दत्तात्रय प्रभू दंडक घेवून, चोपदार म्हणून नाथांच्या द्वारी उभे आहेत, श्री खंड्या च्या रूपात साक्षात परब्रम्ह परमेश्वर भगवान कथा श्रवण करताहेत..असे एकनाथ महाराज यांचे चरित्र आपण सगळे पहात आहोत...एक भक्त 12 वर्षापासून पंढरपूर मध्ये भगवंताच्या दर्शनासाठी तप करीत आहे.. भक्तिभावाने पूजा अर्चा आखंडीत चालू आहे. .. बारा वर्षा पासून भगवंताचा भेटीसाठी एकनिष्ठ तेणे आराधना करत होता...पण भगवान काही त्याला प्रसन्न होत नवते.. रुक्मिणी ने पाहिलं...त्या भक्ताची तळमळ पाहून रखुमाई ल काही राहवेना.. त्याच्या स्वप्नात जावून दृष्टांत दिला,"अरे वेड्या,तू बारा वर्षापासून इथे थांबला आहेस, त्यांच्या दर्शनासाठी, भगवंत तुला दर्शन देत नाही, कारण ते इथे नाही च आहे..ते