कादंबरी - प्रेमाची जादू भाग - ७ वा

  • 10.9k
  • 4.5k

कादंबरी – प्रेमाची जादू भाग- ७ वा ------------------------------------------------------ यशचे कार-शॉप म्हणजे एखाद्या ब्रांडेड कंपनीच्या शो -रूम सारखेच अगदी कॉर्पोरेट डिझाईनचे होते . ऑफिस-स्टाफ , आणि आलेल्या कस्टमर साठीचा वेटिंगहॉल, बसण्यासाठीची लक्झरी सिटींग सिस्टीम आत येणारा नवखा कस्टमर पुरता इम्प्रेस होऊन जातो . गेल्या पाच-सहा वर्षात यशच्या या कार-शॉपीने टू-व्हीलर –फोर व्हीलर वाहनसाठी लागणाऱ्या बारीक-सारीक गोष्टी उपलब्ध करून दिल्याने , कार-कंपनी देखील काही प्रोब्लेम आला तर कस्टमरला यशच्या शो-रूमला जाण्याचा सल्ला देऊ लागले. यशची केबिन मध्ये गेल्यावर मात्र.आतले दृश्य एकदम वेगळे आहे.. एकदम साधे ..एक मोठा टेबल यशला बसण्यासाठी असलेली खुर्ची ..फार भारीची वगेरे नव्हती , यशच्या खुर्चीच्या मागे जी भिंत