तुझाच मी अन माझीच तू...भाग १३

(16)
  • 15.2k
  • 7.3k

तुझाच मी अन माझीच तू...भाग १३ "बर बर...माहितीये तू पण अनोळखी लोकांचीच साईड घेणार!! सगळा मूड खराब झाला. आता खा लवकर.. आणि आज माझे पैसे पण तूच दे.." राजस वैतागून बोलला.. "चालेल.. आणि येस.. आता रोजच दिसणार ती आभाsss...मग अजून काय काय बदलणार राजस साहेबात बघू!! " अमेय हसून बोलला... त्याला जाणवलं आभा मुळेच राजस आज असा विचित्र वागला.. आणि अमेय चा राग पळून गेला. यात त्याला याच्या आवडीचे गिफ्ट देखील मिळाले होते. त्यामुळे अमेय ची स्वारी खुश झाली होती... "चालेल म्हणजे काय.. द्यायलाच लावणार तुला पैसे.. काय लावलीये रे तुझी फालतूगिरी अमेय?? मला कोणी नाही बदलू