वर्तमान पत्र भाग - 5

  • 6.6k
  • 2k

अमित ला त्या विचित्र माणसाची वागणं काळात नाही. अमित भुंके पोटी जोपी गेला. जोप कसली अमित ने रात्रभर केलेल्या विचारानी अमित च्या मेंदूवर विलक्षण ताण पडला होता.अमित मुळातच अतिशय भित्र्या स्वभावाचा असल्यामुळे अमित चा मेंदू जास्त ताण सहन करू शकला नाही व तो काही काळ डोर्म्व्न्त कंडीशन मधे गेला होता . सकाळी लवकरच अमित आपोआप शुधी वरती आला होता. अमित ने उठल्यावर सर्वात पाहिलं दरवाजा चेक केला जो आज बंद होता. सोप्या खाली पाहिले जी कडे आज काही नव्हते अमित च्या मनात आले की आपण जेवढ्या लवकर होईल तेव्ह्ड्या लवकर