जुळले प्रेमाचे नाते-भाग-८५।।

(45)
  • 15.4k
  • 1
  • 4.1k

आईची सकाळपासुन लगबग चालु होती.. "अग प्राजु उठ ना...!!" अशी ओरडतच ती माझ्या रूममध्ये आली. पण येताच मला तय्यार बघुन खुश ही झाली.. "नशीब माझं तू तरी तय्यार बसली आहेस. तुझे बाबा कधी तय्यार होतील काय माहीत..." अस बोलतच ती माझ्या रूममधून आल्यापावली गेली देखील.. "काय ही आई..!!" तिची उगाचच धावपळ चालू होती. काय आहे ना आज तो दिवस होता.. म्हणजे "होळीचा". तशी "होळी" दर वर्षी येते.., पण यावर्षाची होळी स्पेशिअल होणार होती. कारण आज मी ती निशांत सोबत साजरी करणार होते. आज होळीला दहन आणि उद्या धुलीवंदन. बस आता धम्माल एवढंच बाकी होत.. मी, आई- बाबा.. आम्ही तय्यार होऊन