रेशमी नाते - ५

(35)
  • 40.3k
  • 1
  • 25.8k

पिहु लेक्चर अटेंड करते. ब्रेक झाल्यावर तिने वीरा ला कॉल केला. वीरा:- वहिनी मी कंटीन मध्ये आहे ये तु इकडेच . पिहु:- वीरा घरी जायच ,माहीत नाही का घरी गेस्ट येणार आहे. वीरा:-हो माहीत आहे.माझ काय काम‌ तु जा मी नंतर येते.. पिहु:-बरं बाय,पिहु घरी जाते.गाड्या तर बाहेर दिसतच होत्या‌ .तिला धाकधुक लागली होती. घरात कस जायच ....तशीच भीत भीत घरात येते...सगळे गप्पा मारतच बसले होते.ती आल्यावर सगळ्यांच्या नजरा तिच्या कडे वळल्या.ती इकडेतिकडे न बघता सरळ‌ जात होती... दामोदर:- पिहु, पिहु ने आवाज ऐकून थांबली. दामोदर:- पिहु ये‌ इकडे.... पिहु हळु हळु जात सुमन च्या शेजारी जाऊन थांबली. दामोदर:- मोरे