एका विधवेन स्वप्नांना हरवलं!!!

  • 7.7k
  • 2.4k

*एका विधवेने स्वप्नांना हरवलं!!!* खरंच तिने स्वप्न हरवलेलं आहे.ती कोणाची तरी होणार होती...! तुम्ही दचकला ना!अहो ही गोष्ट आहे . आमच्या सुंदरीची तशी ती नावाप्रमाणे सुंदर ही नव्हती पण,विचाराने मात्र सर्वांना लाजवणारी अशी होती. सर्वांन प्रमाणे ती सुद्धा आपलं काम उरकून बाहेर आली होती ‌. सर्वांच्या नजरा तिच्यावर पडल्या होत्या कोणी कोणत्या नजरेने पाहत होता.हे जरी आजूबाजूच्या लोकांना जरी समजत नसल तरी पाहणाऱ्या व्यक्तीला आणि तिच्याकडे पाहत आहे त्या व्यक्तीला लगेच समजत.विशेष करून स्त्रीयांना ह्या विषयी नजर ओळखण्याची देणगी निसर्गाने दिलेली आहे.असो सुंदरी विषयी तिचा भुतकाळ बरंच काही बोलून जातो. कधी काळी महामारी आली होती.सुंदरीवरून दोन मोठे भाऊ होते.पण