तुझी माझी लव्हस्टोरी️️️️...

(16)
  • 24.7k
  • 1
  • 15.1k

माझी ही गोष्ट कदाचित वाचल्यासारखी तुम्हा सर्वाना वाटत असेल...त्यासाठी शमा असावी, मी काय लेखिका नाही आवड़ म्हणुन लिहिते..मी फ़क्त वाचलेल, बघितलेल्या गोष्टीवरुन ही कथा लिहित आहे,कशी वाटते नक्की सांगा? "दिव्या अग येतेस ना खाली, उशीर होतोय लवकर ये"..कृष्णा ओरडून म्हणते "हो आली, सॉरी किशु अग उशीरच झाला,..दिव्या" बर चला आता..कृष्णा हसत बोलते आणि मग त्या दोघी Interview देण्यासाठी जायला निघतात.. कृष्णा माझ्या कथेतील हीरोइनच म्हणा,नाव कृष्णा महेश देसाई, लाड़ाने सगळे तीला किशु म्हणायचे,दयाळू, स्वभावाने शांत,राग कमीत कमी येणार पण जर का आला की कोणाच एकुन न घेणारी, समजूतदार, हुशार,सगळ्यांना जोडून राहणारी,एकुलती एक,मिडल क्लास घरातील..दिसायला