तुझाच मी अन माझीच तू...भाग १२

(15)
  • 14.4k
  • 7.7k

तुझाच मी अन माझीच तू...भाग १२ राजस ने अमेय शी बोलून लगेचच फोन बंद केला आणि आवरायला लागला.. अमेय चिडलाय त्यामुळे त्याला शांत करण्यासाठी काहीतरी आयडिया करायचं राजस ने ठरवलं.. आणि त्याने समोरचे कपाट उघडले.. अमेय हा राजस चा खास मित्र.. अमेय राजस शी सगळ काही शेअर करायचा. त्याचे आई बाबा व्हॉलेंटरी रीटायरमेंट घेऊन गावात राहून शांत आयुष्य जगत होते. अमेय एकटाच राहत असल्यामुळे त्यानी स्वतःला कामात बिझी करून घेतले होते. त्याला सुद्धा एका एमएनसी मध्ये जॉब होता.. फक्त काम हे व्यवधान असल्यामुळे याला एकावर एक बरीच प्रमोशन्स मिळाली होती.. राजस त्याचा खास मित्र पण तो पण बिझी