जुळले प्रेमाचे नाते-भाग-८४।।

(13)
  • 10.9k
  • 3.3k

जाग आली ती दरवाजा वाजवण्याची.. कोणी तरी ते वाजवत होत. मी कसे तरी डोळे उघडत बेडवरून उठले आणि दरवाजा उघडला.., तर समोर निशांत होता. हातात कॉफीचा मग घेऊन... "गुड मॉर्निंग मॅडम..., इन युअर सर्व्हिस मॅम. फॉर यु कप ऑफ कॉफी..." एवढ बोलून त्याने माझ्याकडे पाहिलं. "गुड मॉर्निंग.. क्या तुम इतना लेट कॉफी लाया। अभि साहेब को पता चला ना तो बोहोत दाटेंगे हा। बाद मे बोलने का नई बताया क्यु नही।।" "हो का मॅडम....!! अस बोलतच तो रूममध्ये घुसला. हातातला ट्रे बाजुच्या टेबलवर ठेवत त्याने माझ्या कमरेत हात घालत मला स्वतःच्या जवळ खेचलं... "अरे काय करतोस तू...?? सोड मला, वेडा