मैत्री : एक खजिना ... - भाग 10

  • 7.9k
  • 3.4k

10...सगळे नाश्ता करतात... ....सुमेध म्हणतो बाबा आपण कोणत्या तरी म्हत्वाच्या विषयावर चर्चा करणार होतो बोला ना... .........बाबा म्हणतात हो हो.. ......आई बाबा, मम्मी पप्पा, काका काकू सगळे सोफ्यावर बसतात... .......सुमेध, सान्वी, अभिजित, सावी हे सगळे त्यांचा समोर चेअर वर बसतात. ..................बाबा म्हणतात बाळांनो तुमची उत्सुकता जास्त न ताणता मी सुरवात करतो ... ... ... ... ... खरं तर आमच्या सगळ्यांची अशी इच्छा आहे कि.... .... .... ... .. सुमेध आणि सान्वी अँड अभिजित आणि सावी तुम्ही लग्न करावे... ... ... ... ... ... . अर्थातच हा निर्णय सर्वस्वी तुमचा असेल आम्ही तुमच्यावर दबाव टाकणार नाही... ... हे ऐकून तर सुमेध, अभि, सावी, सानू सगळे शॉक होतात... ... ... हा विषय ऐकून त्यांना धक्का च बसतो... ... ... .. अभि म्हणतो तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर प्लीज आम्हाला सगळ्यांना विचार करायला थोडा वेळ