जीवन जगण्याची कला - भाग 2

  • 13.8k
  • 5.2k

जीवन जगण्याची कला आहे आपण अंगीकारली पाहिजे. कारण आपल्यात असे प्रसंग येतात. त्यांचा आपण विचारही करू शकत नाही. आजच्या जीवनात अनेक संकटे दिसतात. त्यांचा आपण विचार करायला हवा. कारण जे जीवन आपल्या भोवती फिरत आहे. ते फक्त एका मोबाईलच्या विळख्यात आपण गुलाम बनत चाललो आहोत. त्याच आज आपण दुसर्‍या भागात मांडण्याचा प्रयत्न करत आहे. मोबाईल ही एक अशी वस्तू आहे. त्यांचा अविष्कार आपल्याला कशासाठी झाला आणि त्यांचा दुरुपयोग कशा तऱ्हेने होत आहे. त्या बाजूने विचार होणे आवश्यक आहे. आज प्रत्येकाच्या हातात अँड्रॉइड मोबाईल आहे. कित्येक जण तासनतास त्या मोबाईलवर