लेडीज ओन्ली - 2

  • 8.6k
  • 3.7k

{ लेडीज ओन्ली - या कथामालिका कादंबरीतील सर्व घटना आणि पात्र काल्पनिक आहेत. त्यांचा वास्तवाशी संबंध आढळून आल्यास तो केवळ योगायोग समजावा. कॉपीराईट कायद्यानुसार 'लेडीज ओन्ली' या कथामालिका कादंबरीच्या संदर्भातील सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.} || लेडीज ओन्ली (भाग - दोन) ||" टेन.. नाईन.. एट.. सेवन... " प्राईम टाईमचं काऊंटडाऊन सुरू झालं. होस्ट, गेस्ट सगळेच लाईव्ह टेलिकास्ट साठी सज्ज झाले," थ्री.. टू.. वन... गो.. "" नमऽऽस्कार... महाराष्ट्र..!! मी निकिता - घेऊन आली आहे आपल्या नंबर वन मराठी न्युज चॅनेल 'प्रो महाराष्ट्र' चा नंबर वन प्राईम टाईम शो.. "सवाल महाराष्ट्राचा..! ", निकिताच्या निवेदनाला सुरूवात झाली, "मराठी न्यूज चॅनेलच्या इतिहासातला एकमेव शो