जुळले प्रेमाचे नाते-भाग-८३।।

(12)
  • 10.3k
  • 2
  • 3.1k

"ओह माय गॉड... आता या सोनियचीच कमी होती तुमच्या लाईफ मध्ये..." प्रिया ओरडतच बोलली. "हो ना यार. काय मंद आहे ती.. पैशासाठी लोक काय काय करतात नाही..!!" वृदाने प्रियाला दुजोरा दिला. हे ऐकून मी फक्त हात वर केले.. आणि पुढे बोलू लागली.. आम्ही बीच वरून आलो.. मस्त रिफ्रेश वाटत होतं. बीचवरून येताच मी आणि निशांत फ्रेश होऊन राज ला भेटायला त्याच्या रूममध्ये गेलो. "हेय राज, येऊ का आत...??" माझ्या प्रश्नावर राजने हसतच आत यायला सांगितलं. "राज, आम्ही सगळे निघत आहोत. हेच सांगायला आलो होतो. मी आणि प्राजु..." "अरे यार.., निघालात तुम्ही...??? मला वाटलं अजून काही दिवस आपण इथे थांबु मस्त