मैत्री : एक खजिना ... - भाग 9

  • 8.7k
  • 3.7k

9.............मागच्या भागात आपण पाहिला होता बाबांना सुमेध, सान्वी, सावी शी महत्वाच्या विषयावर बोलायचं होता... ......आणि त्या साठी त्यांचे कोणी मित्र आणि त्याचं पत्नी पण येणार होत्या.... .................एकदाचा संडे आलाच........ ..............................आज घरी बऱ्या पैकी पाहुणे येणार असल्याने सगळे छान तयार झाले होते... ... ... सगळे खूप सिम्पल पण छान दिसत होते... .... . सानू आणि सावी नी मस्त नाश्ता वैगेरे बनवून ठेवला होता.. ... ... ... सुमेध नी भरपूर पेस्ट्री आणल्या होत्या... . . ..... ... .. थोड्याच वेळात डोअरबेल वाजते... .... ... ... .. सुमेध जाऊन दार उघडतो... ... ... आणि खूप होऊन म्हणतो मम्मी पप्पा तुम्ही... ... ... ????????????. . . .. आणि सानू आवाज देतो. . सानू आणि सावी दोघी जाऊन मम्मी पप्पा ना भेटतात. . . सानू म्हणते तुम्ही येणार होते तर मला का नाही सांगितलं.. ... ... .. .. . सानू चे पप्पा म्हणतात अग सुमेध चे बाबा च म्हणाले डायरेक्ट