जुळले प्रेमाचे नाते-भाग-८२।।

  • 10.1k
  • 3.1k

"कोण म्हणजे.. आहे एक मुलगी.!!" "अरे मुलगीच असणार ना...!! पण तिला काही नाव.., गाव असेल ना.??" "हा.. आहे ना. पण नंतर सांगेल. चल तिथे जाऊन बसु या का आपण.???" राजने हॉटेलच्या जवळ असलेल्या बाकांड्याकडे बोट दाखवत विचारलं तस मी मानेनेच होकार दिला. मग आम्ही चालत तिथे पोहोचलो आणि बसलो.. "राज... किती छान वाटतं नाही हा अथांग पसरलेला समुद्र... लाटांचा आवाज. म्हणजे बघ ना काय नात असेल ना त्या लाटांचं आणि किनाऱ्याच.. आणि त्यात हा मधे पसरलेला दूरवर नजर जाईल एवढा विशाल समुद्र.. पण तरीही त्यांच्या नात्याच्या मध्ये काही तो येऊ शकत नाही.. लाटांना भले दूर घेऊन जातो पण त्या लाटा