प्रेम भाग -14

(14)
  • 9.6k
  • 5.1k

निषाचा चेहरा खूप रड्का जाहला होता .ह्या मुलीच्या नशिबात सुख लिहिलय की नाही, काय माहीत? असा प्रश्न तिच्या बाबांना पडला ? पण, प्रतेक वेळी देव हिच्याबरोबर असं नाही करू शकत . निशा च्या बरोबर काय झालय .हे त्याना काहीच माहीत नव्हते .त्याबद्दल ती विचारून सुध्दा काय बोलत नव्हती . पण, आता तिच्या सोबत काही वाईट होऊ द्याच नाही ,एवढं मात्र त्यानी मनोमन ठरवलं होत . त्यानी तिला न सांगता, लगेच मुंबईला जायचे ठरवले . त्यानी सामान बांधले, एक गाडी बुक केली .गाडी आल्यावर त्यानी गाडीत सामान टाकले . निशाला खोटे सांगितले, की