स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 5 )

(13)
  • 10k
  • 4.8k

सब कुछ दिया है ए खुदा तुने मुझे न मांगते हुये भी बस इस बार जिल्लत भरी जिंदगी से मुझे मौत से नवाज दे नित्या अडखळत अडखळत देव्हाऱ्यात जाऊ लागली ..तिला त्याने शरीरावर दिलेल्या वेदना असह्य झाल्या होत्या ..ती कधी छातीवर तर कधी पोटावर हात लावत होती पण वेदना काही कमी होत नव्हत्या ..कशी तरी देव्हाऱ्यात पोहोचत ती खाली बसू लागली आणि शरीरात त्राण नसल्याने ती जमिनीवर तशीच पडली ..तिला तिथे हात धरून उठविणार कुणीच नव्हतं त्यामुळे वेदनेने हुंकार देत ती उठून बसली ..तिला थोड फार लागलं होतं पण थोड्या वेळेपूर्वी मिळालेल्या जखमांसमोर ते काहीच नव्हतं ..तिचे डोळे अश्रूंनी