मैत्री : एक खजिना ... - भाग 8

  • 7.9k
  • 3.4k

8.नेहमीप्रमाणे....... . . . सकाळी सगळे उठून आप-आपल्या कामाला लागतात . सानू ऑफिस ला जायला निघते.... ........... ... ... निघता निघता ती सुमेध ला म्हणते चल झाली ए ना तुझी तयारी.... ... . सुमेध म्हणतो हो चल निघू... ... . . . सानू पार्किंग मधे आल्यावर बाबा ना मेसेज करते.. .. . बाबा मुद्दाम टिफिन घरी विसरून आले आहे... ... ... अर्ध्या तासात घरा जवळच कॅफे आहे तिकडे या. . . . आणि घरी कोणाला काही सांगू नका... . ... . बाबा अर्ध्या तासांनी कॅफेत येतात... ... ... ..... सुमेध आणि सान्वी बाबांची वाटच बघत असतात.... .... ... ..... ..... बाबा येताच सानू त्यांना बसायला सांगते.. ......बाबा म्हणाले बोल बाळा काय झालं सगळं ठीक आहे ना.. .......सानू म्हणाली हो बाबा.. खरं तर तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची होती... ...बाबा म्हणाले हा बाळा बोल ना...... ....सुमेध म्हणाला बाबा मी सांगतो असा म्हणून सुमेध बाबांसमोर घराचे पेपर्स