वर्तमान पत्र... भाग 3

  • 8.6k
  • 2.4k

अमित च्या घराची बेल वाजते एरवी अमित च्या घराची बेल दूध वाल्या शिवाय कोण वाजवत नाही आणी आज मात्र संध्याकाळी सात वाजता बेल वाजली होती. अमित थोडासा दरवाजा उघडून पाहतो तर ती वक्ती अमित च्या घरी येते जी अमिताला आघाता च्या जागी भेटते आणी त्याच्या हातात असलेला वर्तमान पत्र घेण्याचा आग्रह करीत असते.हेलो सर ती वक्ती अमित ला बोलते तू असं बोलत अमित दरवाजा लावायचा पर्यन्त करतो पण ती व्यक्ती आडव ते अमिताला.अमित खूप घाबरतो आज अस्सं का होत आहे माज्या सोबत असा विचार करत असतो.अमित दरवाजा लावण्याचा पर्यन्त करत असतां ना ती व्यक्ती