सौभाग्य व ती! - 4

  • 7.3k
  • 3.6k

४) सौभाग्य व ती ! बाळू आणि छोट्या संजीवनीसोबत नयन बसस्थानकावर उतरली. रिक्षा आणण्यासाठी बाळू गेला. नयन बाजूलाच झाडाखाली उभी राहिली. तिच्यापासून काही अंतरावर अचानक कुत्र्यांची कौंडळ लागलेली पाहून बरीच माणसे त्याची मजा लुटत होते. तो प्रकार नयनला अशुभ वाटला. 'हा प्रकार माझ्यासमोरच का? घरी काय वाढून ठेवले असेल?' अशा विचारात असताना बाळूने आणलेल्या रिक्षात बसून ती निघाली मात्र कौंडळीचा आवाज कानावर येतच होता. रिक्षा घरी पोहचली तशी नयन संजूसोबत खाली उतरली, तिचे लक्ष प्रभाच्या वाड्याकडे गेलं. दाराला