ती रात राणी

  • 9.7k
  • 2.4k

ऑफिस ७.३० ला च सुटत तस पण आज सुबोध बोलला की जाऊ आज थोड गरम होण्यासाठी. त्यामुळे घरी जायला उशीर झालाच होता. रात्रीचे ११.३० होऊन गेले होते पण अजून पण मी सुबोध सोबत पेठेच्या बाहेरील पावभाजी खात होतो सुबोध मागच्या आठवडयात सिंगल झाला होता कारण काव्याच्या घरच्यांना सुबोध चे आणि काव्याचे संबंध मान्य नव्हते. त्यामुळे तो प्रेम विरहात दुःखी होता आणि त्यामुळे त्याने भरपूर दारू सुद्धा पिली होती. मला त्याचे दुःख समजत होते कारण मी सुध्दा त्यातून गेलो होतो. सुबोधला दुःख अवरत नव्हते तो सारखा रडत होता आणि तो नेहमी पिनाऱ्यातील पण नव्हता म्हणून आज जास्त झाल्यामुळे त्याला शुद्ध पण