स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 4 )

(19)
  • 10.5k
  • 4.9k

देखकर आयने मे खूदको हस पडी हु खुदही पे वैसे तो पूजी जाती हु हर मंदिर मे फिरभी उलझी पडी हु खुदही की पहचान मे.. हा नारी हु मै ..हा नारी हु मै .. नित्या दिवसेंदिवस नैराश्याग्रस्त होऊ लागली होती ..जवळपास बाहेरच्या जगाशी तिचा संपर्क तुटलाच होता फक्त मार्केटमध्ये भाजी आणायला जाणे ह्याची काय तिला मोकळीक मिळाली होती..मृन्मयच्या मोठ्या भावाची बायको आपल्या माहेरी नेहमी जात असे तर नित्याला मात्र आपल्या माहेरी जाण्याची कधीच इच्छा नसे त्यामुळे ती एखाद्या यंत्रासारखी रात्रंदिवस काम करत बसायची ..जिला आपल्याविरुद्ध कुणाकडे तक्रार देखील करता येत नव्हती ..पण कधी कधी ती अनुशी बोलत असे ...सार