वर्तमान पत्र ..भाग २

  • 9.6k
  • 3.2k

अमित च्या डोळ्या समोर एक भेष्ण खूप मोठा अपघात घडतो जेव्हा तो कामावरून घरी येत असताना .अमित ने एवढा मोठा अपघात कधीच पहिला नव्हता .अमित त्यात एक तर भीत्रा आणी हा अपघात त्याच्या डोळ्याने तो पाहत होता त्याचे हात पाय कफ्हय्ल लागले होते .अमित खूप घाबराला होता अमीत च शरीर पूर्ण पणे थंड पडले होते .क्षनात सगळी कडी रस्त्या वर शांतता पसरली होती .आजूबाजूला असणारे लोक अपघात जाला त्या ठेकणि मदती साठी धावले . अमित ने मात्र त्याचे हात पाय कपात होते म्हणून आपल्या खांद्यावर असलेले ऑफीस च्या ब्याग चा बेल्ट घट्ट धरला होता.सावकाश पावले