प्रेम म्हणजे प्रेम असत- ६

  • 13.3k
  • 6.6k

प्रेम म्हणजे प्रेम असत- ६ जय च्या प्रयत्नांना यश आलं होतं. जय चे रितू वर मनापसून प्रेम होते. त्याला बाकी काहीच नको होतं. त्याला हवी होती ती फक्त रितू ची साथ. शेवटी रितू हो म्हणली आणि जय च्या आनंदाला पारावर राहिला नाही. दोघे त्यच्या आवडीच्या हॉटेल मध्ये गेले. आणि जय ने रितू ला आवडते त्याची ऑर्डर दिली. आणि मग शांतपणे जय ने रितू चा हात हातात घेतला आणि तो बोलायला लागला, "नो वॉट रितू?" "काय?" ..रीतुने जय ला प्रश्न केला आणि ती गोड हसली.. "तुझा होकार येण्यासाठी मला किती वाट पाहायला लावलीस ग.. पण आता तुम