मायाजाल - १७

  • 9.8k
  • 5.6k

मायाजाल- १७त्या दिवशी संध्याकाळी प्रज्ञा खूप दमून घरी आली होती. दिवसभर प्रॅक्टिकलसाठी उभी राहून तिचे पाय गळून गेले होते. नीनाताईंनी तिच्या हातात वाफळणारा काॅफीचा कप दिला आणि काही खरेदीसाठी मार्केटला गेल्या. दिवसभरच्या दगदगीनंतर गरम काॅफी पीत बसणं-- बाहेरचा गुलाबी संधिप्रकाश---प्रज्ञाचं मन प्रसन्न झालं होतं. पण