तुझाच मी अन माझीच तू...भाग ११

(21)
  • 16k
  • 2
  • 8.3k

तुझाच मी अन माझीच तू...भाग ११ तिकडे राजस सुद्धा आभाच्याच विचारात होता. तो पण घरी पोचला आणि सोफ्यावर पहुडला. त्याने घरी पोचल्या पोचल्या आई ला हाक मारली..."ए आई..आहेस ना? मला प्लीज मस्त कॉफी हवीये!! दे ना..." राजस स्वतःच्या धुंदीत बोलला पण त्याला काही उत्तर मिळाले नाही...आणि त्याला आठवलं आई ने त्यला सांगितलं होत की ती आणि बाबा आत्या कडे जाणार आहेत.. त्याने डोक्याला हात मारून घेतला.. "माझीच मला कॉफी करावी लागणार.. नो!!" राजस जोरात ओरडला.. पण त्याचा आवाज ऐकायला कोणीच नव्हत. त्याचा आरडा ओरडा ऐकून घ्यायला आई घरी नव्हतीच.. त्याने मनात एक शिवी हासडली.. तो एकुलता एक असल्यामुळे