सौभाग्य व ती! - 2

(11)
  • 9.3k
  • 4.9k

२) सौभाग्य व ती! खोलीतून बाहेर आलेल्या नयनच्या लक्षात आल, बाहेर चांगलं फटफटलं होतं. त्या पहाटव्याचा आनंद झालेली कोकिळा दूरवर कुठेतरी गात होती. नयनने चूळ भरण्यासाठी पाणी तोंडात घेतले. त्या पाण्याचा स्पर्श होताच ओठांची आग आग झाली. तिचं लक्ष सहजच शेजारी गेलं. कामवाली विठाबाई काम थांबवून तिच्या हालचाली निरखत होती. "का ग, काय झालं? काय पाहतेस?" "म्या की न्हाय तुमालाच बघते. लई तरास झाला का बो राती? धन्याने लै छळल का जी?" "छे...छे...तुला..." "तुमी सांगू