मायाजाल - १६

  • 9.7k
  • 5.6k

मायाजाल - १६ शेजारी या नात्याने तात्या आणि माईंशी अनेक वर्षांचे संबंध होते त्यामुळे हर्षद हाॅस्पिटलमध्ये होता, हे कळल्यावर अनिरुद्ध आणि नीनाताई त्याच्या तब्येतीची विचारपूस करायला त्याच्या घरी गेले. अशक्तपणा असल्यामुळे हर्षद अजून रजेवर होता. त्यांना प्रभावित करायची ही मोठी संधी होती त्याच्यासाठी! त्याने त्यांना आपल्या नव्या फ्लॅटचा प्लॅन दाखवला. चार- सहा महिन्यांत ताबा मिळेल! गृहप्रवेशाच्या दिवशी तुम्ही सगळ्यांनी यायचं आहे! नवीन गाडीही बुक केलीय! मला