मैत्री : एक खजिना ... - भाग 6

  • 9.2k
  • 4k

.6. . आज पासून सानू चं ऑफिस चालू होणार होता.... ... ... ... ती सकाळी लवकरच उठली आवरला.... बाप्पा च्या पाया पडली आई बाबा ना गुडमॉर्निंग बोलली सावी ला एक मिठी मारली आणि म्हणाली निघते ग मी... .. . सुमेध ला पण मिठी मारली आणि सांगितलं ऑफिस ला जाते..... आई म्हणाल्या बाळा नीट जा ग आणि काळजी घे. . . सानू म्हणाली हो आई... .. तुम्ही पण वेळेवर जेवण करा आणि औषधं घ्या.. .. बाबा तुम्ही पण काळजी घ्या. . बाबा म्हणाले हो बाळा पण तू काहीतरी खाऊन जा. . .. सावी म्हणाली हो सानू 15 मिनिट थांब नाश्ता होईल बनवून. ... ... सानू म्हणाली नको अग उशीर झाला आहे मी निघते प्लीज .. .. .. पण तुम्ही सगळ्यांनी जेवण नीट करा आणि आराम करा... ... ... .. आणि सानू पळत पळत