संत नामदेव महाराज ....आध्याय पहिला

  • 11.5k
  • 4.6k

महाराष्ट्र ला आपल्या अनेक संत चा वरसा लाभला आहे .तसेच महाराष्ट्राला अनेक संत ची शिकवण ,अभंग ही लाभले त्यापैकी संत नामदेव महाराज .संत नामदेव महाराज यांचा जन्म सवीस ऑक्टोबर बाराशे सत्तर मधे जाला . संत नामदेव महाराज यांचे नीधन तीन जुलै तेरशे पन्नास मधे जाले . संत नामदेव महाराज हे वारकरी संप्रदायाच्या ज्ञनदेवादी श्रेठ महा कवी पैकी एक होते . संत नामदेव महाराज यांच्या पीत्यचे नाव दामा शेटी होते . संत नामदेव महाराज यांच्या आई चे नाव गोनाई होते .नरसी बाम नी हे संत नामदेव महाराजानी च्या घराण्याचे मूळ असे सांगितले जाते