स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 1 )

(20)
  • 16.2k
  • 2
  • 8.1k

कुछ मेहसुस हुवा है यु मुझको तेरी रुहँ से जुडकर जिंदगी हो तो तेरे साथ हो वरणा छोड दु ये जहाँ तुमको नजरो मे भरकर ... गोवा ..अथांग सागर ..बाजूला वाळूवर खेळणारी छोटी छोटी मूल ..पाण्याच्या लाटा वाळूवर येऊन परत निघून जायच्या आणि ती मूल पुन्हा हसरे चेहरे घेऊन पाण्यात जाऊ लागायची ..पुन्हा एकदा पाण्याने त्यांच्याकडे धाव घेतली की ती मूल आपल्या आई वडिलांकडे धावत कुशीत शिरायची ...नित्या हे सर्व दुरूनच पाहत होती आणि नकळत तिच्या चेहऱ्यावर विलक्षण आनंद निर्माण होऊ लागला ..सायंकाळची वेळ होती त्यामुळे गर्दी थोडी वाढू लागली होती तर नित्या त्या गर्दीतही