जीवन जगण्याची कला भाग - १

  • 25.5k
  • 9.3k

जीवन कशाप्रकारे जगावे आणि कशी जगू नये. ही एक अशी कला आहेत. ती सहजासहजी समजत नाही, म्हणून मी काही बाबी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. माणूस हा प्राणी आज अशा रुपात दिसत आहे. त्याची कल्पनाही आपण करू शकत नाही. आज प्रत्येक जण धावपळीचे जीवन जगताना दिसत आहे. ते कितपत योग्य आहे आहे, त्यांचा विचारही याभागात होणे आवश्यक आहे. माणूस हा इतका गुंतला आहे की, जीवनाची परिभाषाच बदलवून जगत आहे. समाजशील प्राणी म्हणजे माणूस. पण त्याच समाजात वेळ देण्यात कमी पडत आहे, तो ही माणूसच आहे. म्हणूनच माणसाने आपले अधिकार ओळखले पाहिजे तेव्हाच तो समाजशिल