मायाजाल-- १५

(15)
  • 9.4k
  • 1
  • 5.3k

मायाजाल - १५ इंद्रजीत प्रज्ञाला "मी कायमचा लंडनला रहाणार आहे!" परत कधी येईन सांगू शकत नाही" म्हणाला; तेव्हा ती दिङमूढ झाती; तिची विचारशक्ती काम करेनाशी झाली होती. अनपेक्षित संकटाने ती खचून गेली होती. एखादा आठवडा याच मनःस्थितीत निघून गेला. हळू हळू ती सावध होऊ लागली. आणि काही प्रश्न तिच्या मनात घर करू लागले. "दोन वेळा जीतला एकटा गाठून मारझोड करण्यात आली; एकदा गाडीचे