काळ आला होता पण वेळ नाही आली होती - 6

  • 10.1k
  • 3.9k

काळ आला होता पण वेळ नव्हती आली भाग ६ मिनी आपले कोरडे वस्त्र एका दगडावर ठेवून ती आंघोळीला गेली.नकळत माझी नजर त्या पोकळी वर गेली आणि त्यातून आंघोळ करणारी मिनी मला अर्धवट दिसू लागली.पहिल्यांदाच माझ्या मनाला एक हुरहुर जाणवली. मी तो नजारा एकटक बघू लागलो.पण मनात असे काही नव्हते बस पाहत होतो. नकळत माझ्या हृदयाचे ठोके जोराजोरात वाढू लागले आणि मी मंत्रमुग्ध झालो.मिनीच्या आवाजाने मला भाण आली. मला माझीच लाज वाटली. मला स्वतःवर क्रोध अाला मी हे काय करतोय. ती एक साधवी आहे. याशिवाय ती माझ्या मित्राची प्रेयसी पण होती आणि तिच्यासाठी माझ्या मनात