राजीव आणी आनीता भाग 3....

  • 5.1k
  • 2.2k

आनीता जेव्हा राजीव ची मेसेज वाचते तेव्हा तीच्या लक्षात येत की राजीव ने सकाळी केलेला मेसेज हा नेहमी सारखा नव्हता फॉर्मल मेसेज होता . आनीता वेड लागायच बाकी होत राजीव अस का वग्तौय ते तीला समज नव्हते शेवट न राहून आनीता राजीव ला पुनः फोन करते राजीव फोन उचलतो पण नेहमी सारख बोलत नही त्याचा आवाज आनीता ला काल सारखाच वाटतो .राजीव तुला काय जाले आहे काल पासून तू असा वागत आहेस माज्या शी नीट बोलत पण नाहीस माज कही चूकलय का तुज्या अशा वागण्याचा मला खूप टर्स्स होतोय अस अनीता