मैत्री : एक खजिना... ???... भाग : 5

  • 10k
  • 4k

मागच्या भागात आपण पाहिला कि सुमेध च्या आई चं ऑपेरेशन अगदी निर्विघ्न पार पडला...... त्यामुळे आता सगळेच थोडे रिलॅक्स होते. ...सुमेध आई ला आत भेटायला गेला. .. बाबा सानू ला म्हणाले. ..सान्वी मला असा वाटतं आहे कि आता सुमेध च्या आई ला डिस्चार्ज दिला कि तिला थोडे दिवस आत्ताच्या घरीच नेतो. ...वाहिनी काय म्हणतील हे दोन तीन दिवस ऐकून घेऊ. ..मी दुसरा घर शोधायचा प्रयत्न चालू चं ठेवेल... ..काय वाटतं बाळा तुला... सानू म्हणाली हो बाबा बरोबर आहे तुमचं. ...सानू बाबांना हो तर म्हंटली होती पण तिच्या डोक्यात वेगळाच काही चालू होता हे नक्की.... ......थोड्या वेळाने सानू म्हणाली बाबा मी आणि सावी पण उद्या निघतो आहे. .आई ना डिस्चार्ज दिला कि तुम्हाला